महाराष्ट्राच्या माती मध्ये
घेतलेला प्रत्येक श्वास मराठी,
जगण्याच्या प्रवासात साथ मिळाली
सावरणारा प्रत्येक हात मराठी.
संतांच्या वाणीतुन वाहिले
निर्मळ अमृतधारा मराठी,
अन्याया विरुद्ध दिला लढा
गर्जला तो शिवा मराठी.
महाराष्ट्राची अस्मिता राखतो
एकच जात अन् धर्म मराठी,
वर्णिते माणुसकीची अतुट नाती
अतुल्य अनमोल मायबोली मराठी.
जय मराठी!!!!!!! जय महाराष्ट्!!!!!!!
घेतलेला प्रत्येक श्वास मराठी,
जगण्याच्या प्रवासात साथ मिळाली
सावरणारा प्रत्येक हात मराठी.
संतांच्या वाणीतुन वाहिले
निर्मळ अमृतधारा मराठी,
अन्याया विरुद्ध दिला लढा
गर्जला तो शिवा मराठी.
महाराष्ट्राची अस्मिता राखतो
एकच जात अन् धर्म मराठी,
वर्णिते माणुसकीची अतुट नाती
अतुल्य अनमोल मायबोली मराठी.
जय मराठी!!!!!!! जय महाराष्ट्!!!!!!!
lay bhariiiiiiii..
ReplyDeletejay MAHARASHTRA....
Farach chaan aahe!!!, maharashtramadhe jaat-paat khup vicharat ghetle jaate,yethil lokana ayekatrit aananyasathi asha kavitanchi garaj aahe.. dhanesh keep it up,tuchykarita shubhechcha.
ReplyDeleteVivek, Abhijit pratikriya nondavalya baddal dhanyavaad ----Dhanesh
ReplyDeleteवर्णिते मानुसकीचे अतुट नाती
ReplyDeleteअतुल्य अनमोल मायबोली मराठी.
व्वा !!! छानच
तु अमराठी असुन सुद्धा तुझी मराठी भाषा आणि महाराष्ट्रा वर असलेले प्रेम बघुन खुप छान वाटले.
शब्दांची उत्तम मांडणी.
असेच लिहित रहा.