Sunday, 26 September 2010
आठवणींची चारोळी....
अंगावर कसे शहारे येतात,
जुन्या आठवणी सजवताना.
खरी कसरत तेव्हाच होते,
डोळ्यातील आश्रु लपवताना.
------------------------------------------------०००
आठवण एक प्रवाह आहे,
हवे तसे वळवता येते.
दु:खद आठवणीसह रडता रडता,
सुखद आठवणीसह हासता येते.
------------------------------------------------०००
ढगांमधुन गडगडणारी भुतकाळाची आरोळी,
अंगणात सजलेली स्मरणांची रांगोळी,
मनात साठवलेले जुने चार क्षण जोडले,
अन तयार झाली हि आठवणींची चारोळी....
------------------------------------------------००० धनेष ०००---
जुन्या आठवणी सजवताना.
खरी कसरत तेव्हाच होते,
डोळ्यातील आश्रु लपवताना.
------------------------------------------------०००
आठवण एक प्रवाह आहे,
हवे तसे वळवता येते.
दु:खद आठवणीसह रडता रडता,
सुखद आठवणीसह हासता येते.
------------------------------------------------०००
ढगांमधुन गडगडणारी भुतकाळाची आरोळी,
अंगणात सजलेली स्मरणांची रांगोळी,
मनात साठवलेले जुने चार क्षण जोडले,
अन तयार झाली हि आठवणींची चारोळी....
------------------------------------------------००० धनेष ०००---
Thursday, 22 July 2010
पाऊस अन् माझी आठवण
आज अचानक आवकाशी ढग दाटून आले,
अन् मनातील जुन्या आठवणी नव्याने जागे झाले.
कदाचित त्या ढगाला काहि बोलायचे होते जमिनीशी
म्हणुन निरोप देउन त्याने पावसाला जमिनीवर धाडले.
त्यांच्या मधिल गप्पा चांगलेच रंगले होते,
गप्पांच्या त्या ओलाव्यात पाने-फुलिहि न्हाहले होते.
निसर्गाचे ते मिलन मी मात्र हताश पणे बघत होतो,
कदाचित या सर्वात मी माझी आठवण शोधत होतो.
हात खिडकीच्या गजात
अन् मी मात्र माझ्यातच गुंतुन बसलो असताना,
पावसाचे एक थेंब माझ्या हातावर येउन पडला.
माझ्या चेहर्या वरचे भाव पाहुन,
तो गालात मिश्कील पणे हासले.
माझ्या आयुष्याच्या प्रवासातला,
तो सुद्धा एक जोडीदार होता.
मी कोणा एकीवर केलेल्या निस्वार्थ प्रेमाचा,
कदाचित तो एकमात्र साक्षीदार होता.
म्हणुनच कि काय,
आठवणींच्या देशात त्याने मला दुर दुर न्हेले.
जाताना तो, मी अन् ती असे समीकरण तो जोडत होता,
ती नसतानाहि ती आमच्या सोबतच आहे,
हा भास मनाला छेदत होता.
आठवणींच्या देशातुन परत येउन पाहिले तेव्हा,
दाटलेले ढग काहिसे विरळ झाले होते.
आठवणींच्या ओलाव्या सह पुन्हा भेटण्याचे वचन देउन,
पावसानेहि आता अलविदा केले होते......
अन् मनातील जुन्या आठवणी नव्याने जागे झाले.
कदाचित त्या ढगाला काहि बोलायचे होते जमिनीशी
म्हणुन निरोप देउन त्याने पावसाला जमिनीवर धाडले.
त्यांच्या मधिल गप्पा चांगलेच रंगले होते,
गप्पांच्या त्या ओलाव्यात पाने-फुलिहि न्हाहले होते.
निसर्गाचे ते मिलन मी मात्र हताश पणे बघत होतो,
कदाचित या सर्वात मी माझी आठवण शोधत होतो.
हात खिडकीच्या गजात
अन् मी मात्र माझ्यातच गुंतुन बसलो असताना,
पावसाचे एक थेंब माझ्या हातावर येउन पडला.
माझ्या चेहर्या वरचे भाव पाहुन,
तो गालात मिश्कील पणे हासले.
माझ्या आयुष्याच्या प्रवासातला,
तो सुद्धा एक जोडीदार होता.
मी कोणा एकीवर केलेल्या निस्वार्थ प्रेमाचा,
कदाचित तो एकमात्र साक्षीदार होता.
म्हणुनच कि काय,
आठवणींच्या देशात त्याने मला दुर दुर न्हेले.
जाताना तो, मी अन् ती असे समीकरण तो जोडत होता,
ती नसतानाहि ती आमच्या सोबतच आहे,
हा भास मनाला छेदत होता.
आठवणींच्या देशातुन परत येउन पाहिले तेव्हा,
दाटलेले ढग काहिसे विरळ झाले होते.
आठवणींच्या ओलाव्या सह पुन्हा भेटण्याचे वचन देउन,
पावसानेहि आता अलविदा केले होते......
Wednesday, 7 July 2010
मायबोली मराठी
महाराष्ट्राच्या माती मध्ये
घेतलेला प्रत्येक श्वास मराठी,
जगण्याच्या प्रवासात साथ मिळाली
सावरणारा प्रत्येक हात मराठी.
संतांच्या वाणीतुन वाहिले
निर्मळ अमृतधारा मराठी,
अन्याया विरुद्ध दिला लढा
गर्जला तो शिवा मराठी.
महाराष्ट्राची अस्मिता राखतो
एकच जात अन् धर्म मराठी,
वर्णिते माणुसकीची अतुट नाती
अतुल्य अनमोल मायबोली मराठी.
जय मराठी!!!!!!! जय महाराष्ट्!!!!!!!
घेतलेला प्रत्येक श्वास मराठी,
जगण्याच्या प्रवासात साथ मिळाली
सावरणारा प्रत्येक हात मराठी.
संतांच्या वाणीतुन वाहिले
निर्मळ अमृतधारा मराठी,
अन्याया विरुद्ध दिला लढा
गर्जला तो शिवा मराठी.
महाराष्ट्राची अस्मिता राखतो
एकच जात अन् धर्म मराठी,
वर्णिते माणुसकीची अतुट नाती
अतुल्य अनमोल मायबोली मराठी.
जय मराठी!!!!!!! जय महाराष्ट्!!!!!!!
Thursday, 13 May 2010
स्वप्नातली परी (बाल कविता)
स्वप्नातली परी (बाल कविता)
सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री पाहिली मी एक सुंदर परी.
काल माझ्या स्वप्नात आली एक सुंदर परी,
म्हणाली येशील का तु सोबत माझ्या घरी.
आईच्या हातचे लाडु तिथे नसले जरी,
खायला देईन तुला श्रीखंड अन् पुरी.
सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री गेलो मी परीच्या घरी.
परीच्या घराला होते सोन्याचे दार,
बप्पाच्या फोटोला चांदण्याचे हार.
खोटे नाहि बोलत मी सांगतो खरे,
चोहिकडे वाहत होते मधाचे झरे.
परीच्या सस्याला होते मोठ्याले कान,
जणू कापसाच्या बोळ्याला दोन आळवाचे पान.
चांदण्यांच्या बागेत तिने फिरवीले मला,
फिरायला दिले चांदोबाच्या झोपाळ्याचा झुला.
काल रात्री मी झोपलो ढगांवर जरी,
उघडताच डोळे होतो पलंगावरी.
सांगतो मी तुम्हाला गोष्ट एक खरी,
काल रात्री पाहिली मी एक सुंदर परी।
-धनेष नंबियार
Sunday, 9 May 2010
Tuesday, 13 April 2010
फकत माझ्या साठी
फकत माझ्या साठी
मला समजुन घ्यायच आहे ते प्रत्येक वाक्य,
ज्याचा अर्थ कोणी समजू शकले नाही.
मला धावायचं आहे त्या प्रत्येक वाटेवरून,
जय वाटेवर कोणी साधं चालूही शकले नाही.
मला चढायचं आहे त्या शिखरावर,
ज्याची उंची कोणीहि जाणु शकले नाही.
मला अनुभवायचं आहे ते प्रत्येक दूःखं,
ज्या दूःखाचे कोणी कधी कल्पनाहि करू शकले नाही.
पण खरतर आज
मला जगायचं आहे ते प्रत्येक क्षण,
जे क्षण मी स्वतः जगू शकलो नाही।
क्षण, जे माझ्या साठी होते,
फक्त माझ्या साठी...
मला समजुन घ्यायच आहे ते प्रत्येक वाक्य,
ज्याचा अर्थ कोणी समजू शकले नाही.
मला धावायचं आहे त्या प्रत्येक वाटेवरून,
जय वाटेवर कोणी साधं चालूही शकले नाही.
मला चढायचं आहे त्या शिखरावर,
ज्याची उंची कोणीहि जाणु शकले नाही.
मला अनुभवायचं आहे ते प्रत्येक दूःखं,
ज्या दूःखाचे कोणी कधी कल्पनाहि करू शकले नाही.
पण खरतर आज
मला जगायचं आहे ते प्रत्येक क्षण,
जे क्षण मी स्वतः जगू शकलो नाही।
क्षण, जे माझ्या साठी होते,
फक्त माझ्या साठी...
प्रवास....
प्रवास....फक्त एकदाच तुला भेटायचय,
ओझरता का होईना
पुन्हा एकदा तुझा सहवास अनुभवायचय.
पुर्ण आयुष्यासाठि नाहि तर काहि क्षणांसाठि ये,
त्या काहि क्षणांमध्ये मला पुर्ण आयुष्य जगायचय.
तुझ्या विरहात मनात खुप दु:खं साठलय,
तुझ्या कुशीत येउन एकदा मनमोकळ रडायचय.
कित्येक दिवस अबोल राहिले हे मन,
तुझ्याशी या मनाला खुप काहि बोलायचय.
मान्य आहे तु आलीस तरी परत जाणार,
पण तरीहि तुला थांबवण्याचा एकदा प्रयत्न करायचय.
ज्या स्वप्नासाठि प्रवास सुरु केले,
ते स्वप्न तर अपुर्णच राहिले.
थकलेल्या या मनाला आता परतीच्या प्रवासाला जायचय,
पण त्यापुर्वी तुल एकदा मन भरुन पहायचय.
फक्त एकदाच,
येशील ना.........?
आयुष्य खुप सुंदर आहे.
आयुष्य खुप सुंदर आहे.
(२०१० या वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या २० दिवसातच महाराष्ट्रातील २५ - ३० विद्यार्थ्यांनी आत्महत्ये सारखे निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, आजहि हे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.
माझ्या विद्यार्थी मित्रांना आयुष्याचे महत्व समजावुन सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.)
आयुष्य एक फुल आहे
गंध तयाचे होऊन बघ,
पाकळ्यां वरुन ओघळणारे
थेंब दवबिंदुचे होऊन बघ.
चांदण्यांचे कोडे सोडविणारा
चंद्र नभातला होऊन बघ,
प्रत्येक संकटावर मात करशील
फक्त धाडशी योद्धा होऊन बघ.
हार-जीत तर होतच रहाते
दोहोंची चव चाकुन बघ,
अपयशाला पायरी करुन
यशाचे शिखर चडुन बघ.
एका अपयशातच निर्णय कसला?
तु डाव दुसरा मांडुन बघ,
आयुष्याचा डाव सोडुन जाण्यापुर्वी
एकदा आई-बाबांकडे वळुन बघ.
आयुष्य खुप सुंदर आहे
तु चारी दिशा निरखुन बघ,
लढण्यासाठी आयुष्य एकदाच मिळते
शेवटच्या क्षणापर्यंत लढुन बघ.
(२०१० या वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या २० दिवसातच महाराष्ट्रातील २५ - ३० विद्यार्थ्यांनी आत्महत्ये सारखे निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, आजहि हे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.
माझ्या विद्यार्थी मित्रांना आयुष्याचे महत्व समजावुन सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.)
आयुष्य एक फुल आहे
गंध तयाचे होऊन बघ,
पाकळ्यां वरुन ओघळणारे
थेंब दवबिंदुचे होऊन बघ.
चांदण्यांचे कोडे सोडविणारा
चंद्र नभातला होऊन बघ,
प्रत्येक संकटावर मात करशील
फक्त धाडशी योद्धा होऊन बघ.
हार-जीत तर होतच रहाते
दोहोंची चव चाकुन बघ,
अपयशाला पायरी करुन
यशाचे शिखर चडुन बघ.
एका अपयशातच निर्णय कसला?
तु डाव दुसरा मांडुन बघ,
आयुष्याचा डाव सोडुन जाण्यापुर्वी
एकदा आई-बाबांकडे वळुन बघ.
आयुष्य खुप सुंदर आहे
तु चारी दिशा निरखुन बघ,
लढण्यासाठी आयुष्य एकदाच मिळते
शेवटच्या क्षणापर्यंत लढुन बघ.
कॉफी....
कॉफी....नजर माझे भिडलेले
तिझ्या मधिर नजरेशी,
तिझ्या सोबत ति पहिली वेळ
कॉफीचे कप होते ओठाशी.
नभ हि त्यावेळी भरुन गेले
जणू प्रेमाच्या सप्तरंगानी,
कॉफी चे गरम घोट घेऊनहि
झोंबत होते गार वारा अंगाशी.
मनात एक इच्छा दाटली
तिला बाहूत घेण्याची,
मग मनच का भांडत होते
त्या हरपलेल्या इच्छेशी.
तिझे बोलके नजर
साद घालत होते माझ्या नजरेला,
जणू फुलाला काहितरी बोलायचे होते
त्या दरवळणार्या गंधाशी.
अविस्मरणीय क्षण ते आयुष्यातील
ओढ वाढवत होते प्रेमाची,
तिझ्या बरोबर ति पहिली वेळ
कॉफीचे कप होते ओठाशी.....
तिझ्या मधिर नजरेशी,
तिझ्या सोबत ति पहिली वेळ
कॉफीचे कप होते ओठाशी.
नभ हि त्यावेळी भरुन गेले
जणू प्रेमाच्या सप्तरंगानी,
कॉफी चे गरम घोट घेऊनहि
झोंबत होते गार वारा अंगाशी.
मनात एक इच्छा दाटली
तिला बाहूत घेण्याची,
मग मनच का भांडत होते
त्या हरपलेल्या इच्छेशी.
तिझे बोलके नजर
साद घालत होते माझ्या नजरेला,
जणू फुलाला काहितरी बोलायचे होते
त्या दरवळणार्या गंधाशी.
अविस्मरणीय क्षण ते आयुष्यातील
ओढ वाढवत होते प्रेमाची,
तिझ्या बरोबर ति पहिली वेळ
कॉफीचे कप होते ओठाशी.....
प्रेम...............गरज, रहस्य कि स्वप्न ?

प्रेम...............गरज, रहस्य कि स्वप्न ?
गरज होते प्रेमाचे,
तरुणाईच्या वाटेवर चालण्याचे,
रोजच्या जिवना पेक्षा
वेगळे जिवन जगण्याचे.
तरुणाईच्या वाटेवर चालण्याचे,
रोजच्या जिवना पेक्षा
वेगळे जिवन जगण्याचे.
रहस्य होते प्रेमाचे,
प्रयत्न होते ते उलघडण्याचे,
आवड काय आणि गरज काय?
यातील फरक जाणण्याचे.
स्वप्न होते प्रेमाचे,
स्वप्नात तिला भेटण्याचे,
नेहमि तिझ्याच सोबति राहण्यासाठी
दिर्घ झोपी जाण्याचे...................
Subscribe to:
Posts (Atom)